तुकाराम – डॉ. भालचंद्र नेमाडे
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
भालचंद्र नेमाडे यांचे ‘तुकाराम’ हे मूळ इंग्रजी पुस्तक साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ ह्या मालेसाठी लिहिलेले होते. प्रस्तुत पुस्तक हा त्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ‘तुकाराम’ हे पुस्तक नेमाडे यांच्या साध्या, सरळ, अर्थवाही व निस्संदिग्ध भाषाशैलीमळे नेमाडे यांना अगदी सुरुवातीपासूनच असलेल्या खास मराठी परंपरेच्या तीव्र भानामुळे, बारीकसारीक महत्त्वपूर्ण नेमक्या तपशिलाच्या मांडणीमळे. बौद्धिक शिस्तीमळे. निश्चित वैचारिक भूमिकेमुळे, आधुनिकतेची परंपरेशी योग्य व संतुलित सांगड घालण्याच्या त्यांच्या अस्सलतेमुळे व तुकारामावरील अस्सल आणि अकृत्रिम प्रेमामुळे महत्त्वाचे झालेले आहे
Hurry! only 100 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Saket Prakashan, सामाजिक
Tags: Bhalchandra Nemade, Tukaram, डॉ. भालचंद्र नेमाडे, तुकाराम
Related products
-
द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर – शशी थरूर
Rated 0 out of 5₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist -
द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली-रॉल्फ डोबेली
Rated 0 out of 5₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist -
माझी आत्मकथा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Rated 0 out of 5₹150.00Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist -
आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेने-गेल ऑम्वेट
Rated 0 out of 5₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist
Reviews
There are no reviews yet.