अनस्टॉपेबल अस – युवाल नोहा हरारी
₹500.00 Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00.
आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत.
आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला!
मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो?
याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं! मॅमथची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत – आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडालाय का कधी ? आपण असे… अनस्टॉपेबल-अजिंक्य कसे झालो?
सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे – गोष्टी- कथा सांगण्याची.
आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून…
आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ?
हेही समजून घेऊ या…
Hurry! only 974 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Madhushree Publication, तंत्रज्ञान, नवीन प्रकाशित, विज्ञान, शिक्षण, सामाजिक
Tags: unstoppable us, Yuval Noah Harari, अनस्टॉपेबल अस, युवाल नोहा हरारी
Reviews
There are no reviews yet.