आहे सुगम तारी – विजय श्रोत्रिय
₹220.00 Original price was: ₹220.00.₹198.00Current price is: ₹198.00.
गणित ही देखील एक भाषा आहे आणि ते जर भाषेसारखं शिकलं गेलं तर हा विषय सहज, सुंदर आणि सोपा कसा होईल हे लेखकाने या पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे.
गणित म्हणजे नेमकं काय? ते का शिकायचं असतं? त्याचा आपल्या जीवनाशी संबंध कसा असतो हे लेखकाने अतिशय प्रभावीपणे या पुस्तकातून सांगितले आहे.
शालेय वयातच तर्कनिष्ठ विचार कसा करायचा आणि ते प्रत्यक्षात कसे आणायचे याचे अर्थपूर्ण विवेचन ‘आहे सुगम तरी…’ या पुस्तकात आहे.
स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हीच या लिखाणामागची प्रेरणा आहे.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Motivational, Sakal Prakashan, शिक्षण, सामाजिक
Tags: Aahe Sugam Tari, Vijay Shrotriya, आहे सुगम तारी, विजय श्रोत्रिय
Related products
-
बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र अभिजीत बॅनर्जी-एस्थर डफ्लो
Rated 0 out of 5₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist -
गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग – बेन कार्लसन , रॉबिन पॉवेल
Rated 0 out of 5₹250.00Original price was: ₹250.00.₹210.00Current price is: ₹210.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist -
कार्ल मार्क्स – राहुल सांकृत्यायन
Rated 0 out of 5₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist -
काश्मिरनामा – अशोक कुमार पांडेय
Rated 0 out of 5₹500.00Original price was: ₹500.00.₹400.00Current price is: ₹400.00. Add to cartAdd to WishlistAdd to Wishlist
Reviews
There are no reviews yet.