Previous
Previous Product Image

आहे सुगम तारी – विजय श्रोत्रिय

Original price was: ₹220.00.Current price is: ₹198.00.
Next

क्रांतीचंद्र – कृ. पं. देशपांडे

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.
Next Product Image

स्वातंत्र्य की लग्नबंधन? – शिवराज गोर्ले

Original price was: ₹240.00.Current price is: ₹216.00.

आजच्या तरुणाईचं करिअरला प्राधान्य असलं तरी लग्न आणि कुटुंब तसंच त्यातून मिळणारं स्थैर्य आणि सौख्य हेही त्यांना हवं आहे. दोन्हींची सांगड कशी घालायची याचा मात्र त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट अॅंड डिवोर्स अॅट फर्स्ट फाइट’ अशी आजची परिस्थिती आहे. लग्न निभावणं सोपं नसतंच, पण एकटं राहणं तरी कुठे सोपं असतं? अशा परिस्थितीत आजच्या तरुणाईनं स्वातंत्र्य की लग्नबंधन हा निर्णय घ्यायचा तरी कसा? हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक म्हणजे स्वातंत्र्य की लग्नबंधन.

Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वातंत्र्य की लग्नबंधन? – शिवराज गोर्ले”

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + 10 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping