Previous
Previous Product Image

नायजेरिया – डॉ. राजेश कापसे

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.
Next

पैशाचे मानसशास्त्र | अर्थसाक्षर व्हा !

Original price was: ₹650.00.Current price is: ₹555.00.
Next Product Image

आपले भवताल – डॉ. नितीन हांडे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून तर आजच्या स्मार्टफोन वापरणाऱ्या स्मार्ट मानवापर्यंत मानवाने जी प्रगती केली आहे, कारण त्याला वेळोवेळी प्रश्न पडले
त्याची त्याने उत्तरे शोधली. पाऊस का पडतो ? बिजा का चमकतात ? प्रश्न पडत गेले आणि उत्तरे देखील सापडत गेली. तर्क, निरीक्षण, प्रयोग, अनुमान आणि
प्रचिती या सर्वांचा वापर करत करत त्याने नवीन नवीन शोध लावले. म्हणजेच माणसाचा इतिहास हा प्रश्न पडण्याचा इतिहास आहे. न्यूटनच्या डोक्यावर
सफरचंद पडले त्यावेळेस त्याला प्रश्न पडला की ते खालीच का पडले…
या प्रश्नातूनच गुरुत्वार्षण नियम मांडला गेला. चिकित्सा हीच खरी शोधाची जननी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जगाच्या तुलनेत भारतामध्ये आजवर मोठ्या संख्येने वैज्ञानिक झाले नाहीत; मात्र याचा अर्थ असा नाही की भविष्यात होणार नाहीत. त्यासाठी गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची. आज विज्ञानाची भाषा वापरून छद्मविज्ञान बोकाळत चालले आहे. वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला आपण थोपवले पाहिजे. प्रश्न विचारण्याची संस्कृती जोपासली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्वतः समजून घेऊन इतरांना सांगितला पाहिजे. आपले भवताल हा त्यासाठीचा छोटा प्रयत्न आहे. लोकांना प्रश्न पडावे, त्याची त्यांनी उत्तरे शोधावी, एकमेकांत चर्चा करावी, ही अपेक्षा ठेवून हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत.आपले भवताल – डॉ. नितीन हांडे

Hurry! only 54 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपले भवताल – डॉ. नितीन हांडे”

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + eighteen =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping