नायजेरिया – डॉ. राजेश कापसे
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
डॉ. राजेश कापसे ह्यांचे हे पुस्तक नायजेरिया देशावर एक नवा प्रकाशझोत टाकते, एका वैद्यकीय व्यावसायिकाच्या दृष्टीकोणातून. ह्यापूर्वी मी मराठीमध्ये, शोभाताई बोंद्रे आणि शेतीतज्ञ धोंडेसर ह्यांची पुस्तके वाचली आहेत. काळाबरोबर देश आणि तिथले वास्तव बदलत असते. व्यवस्थाही बदलत असतात. ह्या साऱ्याचे यथातथ्य पण ललित शैलीमधले वर्णन राजेशच्या लिखाणात आहेच. त्याच्या मिश्कील, परंतु अभ्यासू स्वभावाचा प्रत्ययसुध्दा वारंवार येत रहातो. ह्यापुढे फक्त प्रवासवर्णनच नव्हे तर विविध विषयांवरचे त्याचे लिखाण वाचायला मिळावे अशा शुभेच्छा!
डॉ. आनंद नाडकर्णी,
(मनोविकास तज्ञ)
Hurry! only 99 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Sayali Creations, नवीन प्रकाशित, प्रवासवर्णन
Tags: Dr. Rajesh Kapase, Nigeria, Sayali Creations, डॉ. राजेश कापसे, नायजेरिया
Reviews
There are no reviews yet.