Previous
Previous Product Image

रिबेल्स अगेंस्ट द राज – रामचंद्र गुहा

Original price was: ₹700.00.Current price is: ₹630.00.
Next

नेहरू व बोस & नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन राजकारण आणि संघर्ष

Original price was: ₹750.00.Current price is: ₹640.00.
Next Product Image

नास्तिकासोबत गांधी – गोरा

Original price was: ₹180.00.Current price is: ₹160.00.

काळ आहे १९४४-१९४८.
आंध्रप्रदेशात गांधी विचारांचा कार्यक्रम राबविणारे नास्तिकवादी कार्यकर्ते गोरा आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये चर्चा होतात.
विषय आहे : आस्तिकता आणि नास्तिकता
दोन परस्पर विरोधी मताची माणसे एकमेकांशी चर्चा करत आहेत. परस्परांना तपासून बघत आहेत. मात्र या चर्चेत खंडनमंडन किंवा वादावादीचा खणखणाट नाही. चर्चेच्या ओघात दोघेही एकमेकाला समजून घेतात आणि दोघांमधील नाते अधिकाधिक दृढ होत जाते. गांधीजींच्या निधनानंतर तीन वर्षांनी गोरांनी या आठवणी लिहिल्या आणि तत्कालीन गांधीवादी विचारवंत किशोरीलाल मश्रुवाला यांनी प्रस्तावनेत या आगळ्यावेगळ्या संबंधाची वैचारिक उकल केली.
सत्तर वर्षांपूर्वी इंग्रजीत प्रकाशित झालेल्या ‘An atheist with Gandhi’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. सोबत ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांनी ‘पुस्तकासंबंधी’ या प्रदीर्घ टिपणात या पुस्तकाचे आजच्या संदर्भात महत्त्व विशद केले आहे.
++

WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नास्तिकासोबत गांधी – गोरा”

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + 5 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping