Description
अनुक्रमणिका
खंड : १
विभाग १ : आधुनिक भारताची जडणघडण : वाटा आणि वळणे
१. बहुभाषिक राष्ट्र : इतिहास आणि भविष्य – अविनाश पांडे, रेणुका ओझरकर
२. आर्यवादाचे औचित्य आणि भारतीय राष्ट्रवाद – हेमंत राजोपाध्ये
३. रामायण-महाभारताचे ‘लोकप्रिय’ राजकारण – श्रद्धा कुंभोजकर
४. प्रतिमांच्या कोंदणात अडकलेला मराठा इतिहास – प्राची देशपांडे
५. १८५७ : उठाव की स्वातंत्र्ययुद्ध? – अरविंद गणाचारी
६. इतिहासलेखन : दुहीचे की एकतेचे साधन? – जास्वंदी वांबुरकर
विभाग २ : राजकीय इतिहास : विरोधाभास आणि वास्तव
७. राष्ट्रउभारणी : मुस्लिमांचे योगदान आणि भारतीयत्व – बशारत अहमद
८. भेदभावाच्या कोंडीत सापडलेला मुस्लीम राष्ट्रवाद – सरफराज अहमद
९. फाळणीआणि जीना-सावरकर – श्याम पाखरे
१०. नेताजींचे‘गूढ’, कॉंग्रेस आणि उजवे राजकारण – रवी आमले
११. लोकशाही समाजवादाची वेगळी वाट – संजय मं गो
१२. कम्युनिस्ट पक्ष : चढउताराचा आलेख – अशोक चौसाळकर
१३. जालियनवाला बाग ते नमस्ते ट्रम्प : विरोधाभासी भारत – एस पी शुक्ला
विभाग ३ : साहित्य-कला : भारतीय स्वातंत्र्याचे दर्शन
१४. शोध सांगितिक भारतीयतेचा – नीला भागवत
१५. मराठी कविता :स्वातंत्र्याचे उद्गार – रणधीर शिंदे
१६. रंगभूमी : ‘राष्ट्रीय करमणूक’ की सामाजिक कल्लोळाचा वेध? – मकरंद साठे
१७. भारतीयतेच्या शोधात हिंदी कादंबरी – सूर्यनारायण रणसुभे
१८. संग्रहालये-स्मारकातील संस्कृती – दीपक घारे
१९. दृश्यकला आणि बदलती भारतीय अभिव्यक्ती – नूपुर देसाई
२०. लोकप्रिय भारतीय आरसा : हिंदी चित्रपट! – अशोक राणे
विभाग ४ : लोकशाही, राजकीय बहुलता आणि राष्ट्रीय सुरक्षा
२१. नागरिकत्व, राष्ट्र आणि लोकशाही : नवी आव्हाने – गणेश देवी
२२. भारतीय लोकशाहीचे वेगळेपण ! – सुहास पळशीकर
२३. राज्य कायद्याचे, पण न्याय किती? – उद्धव कांबळे
२४. उपखंडातील भळभळती जखम : काश्मीर – प्रताप आसबे
२५. पूर्वोत्तर भारत : सप्तभगिनी आणि सापत्नभाव – गायत्री लेले
२६. शक्तिमान शेजारी आणि राष्ट्रवादांमधील तणाव – परिमल माया सुधाकर
२७. भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय सुरक्षा – विजय खरे
२८. गुप्तचर यंत्रणा : सुशासन की सत्तेचे केंद्रीकरण? – अनंत बागाईतकर
२९. संघराज्य,स्वायत्तता आणि अर्थपूर्ण लोकशाही – जयंत लेले
३०. स्वातंत्र्य – गोपाळ गुरु
अनुक्रम
खंड : २
विभाग १ : धर्म आणि संस्कृती : एकवचनी की बहुवचनी?
१. विवेकानंद : वेष भगवा, स्वप्न समाजवादी भारताचे! – दत्तप्रसाद दाभोळकर
२. धम्मक्रांतीचे सांस्कृतिक राजकारण – रावसाहेब कसबे
३. जमातवाद, दंगली आणि एकात्मता – इरफान इंजिनीयर
४. बदनाम धर्मनिरपेक्षता : एकात्म भारत घडणार कसा? – किशोर बेडकीहाळ
५. भारतीयता आणि सांस्कृतिक विविधता? – शांता गोखले
६. लोकसंस्कृतीचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य! – तारा भवाळकर
७. वेध विद्रोही जनसंस्कृतीचा – सचिन गरुड
विभाग २ : राष्ट्रीयतेची साधने आणि स्वातंत्र्याची माध्यमे
८. हंटर ते नवे शैक्षणिक धोरण : विद्यार्थीकेंद्री शिक्षणाचा अभाव – डॉ.हेमचंद्र प्रधान
९. उच्चशिक्षण : सामाजिककडून आर्थिक मक्तेदारीकडे! – मिलिंद वाघ
१०. राष्ट्रीय संस्था : देशाचा गौरवास्पद आधार – श्रीरंजन आवटे
११. विज्ञान-तंत्रज्ञान : भारत मागे पडतोय? – डी रघुनंदन
१२. जनतेचे आरोग्य आणि राष्ट्राचे ‘स्वास्थ्य’ – अनंत फडके
१३. मैदान : क्रीडासंस्कृतीचे आणि राष्ट्रवादाचे? – पराग फाटक, ओंकार डंके
१४. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचे कंपनीकरण – अभिषेक भोसले
विभाग ३ : भारतीय विकासाचे पेच आणि पर्याय
१५. वसाहत ते ‘अच्छे दिन’ : विकासाचा पेच कायमचाच – शमा दलवाई
१६. टाटा-बिर्ला ते अंबानी-अदानी : स्वातंत्र्योत्तर साटेलोटे-राज्य! – सचिन रोहेकर
१७. शेतीची कोंडी आणि ‘इंडिया विरुद्ध भारत’ – जयदीप हर्डीकर
१८. ‘माता’, ‘मंदिरे’ आणि भारतीय जल-सिंचन! – प्रदीप पुरंदरे
१९. सहकार : मार्ग जुना, दृष्टी नवी – गजानन खातू
२०. सार्वजनिक क्षेत्र आणि खासगीकरणाचे ग्रहण – संजीव चांदोरकर
२१. ‘विकासा’पलीकडचा गांधीमार्ग – पराग चोळकर
२२. पर्यावरणीय संकट आणि विकासाचा शाश्वत पर्याय – के जे जॉय
विभाग ४ : नवा भारत घडवणाऱ्या शक्ती
२३. आदिवासींचा न संपलेला स्वातंत्र्यलढा! – देवकुमार आहिरे
२४. भटक्या-विमुक्तांचे राष्ट्र कोणते? – नारायण भोसले
२५. जातीचे द्वैत आणि राष्ट्रवादातील दुभंग – दिलीप चव्हाण, देवेंद्र इंगळे
२६. बदलते जातवास्तव आणि अस्मितांचे राजकारण – शैलेंद्र खरात
२७. अनिवासी भारतीय : ‘काळे पाणी’ ते ‘गोरे’ पाणी? – आनंद करंदीकर
२८. कामगार चळवळीचे बदलते स्वरूप आणि नवी दिशा – अजित अभ्यंकर
२९. सती ते पद्मावती : जोहार स्त्रियांचाच! – माया पंडित
३०. महिलांचे राजकीय नेतृत्व : बदल घडवेल? – संध्या नरे-पवार
Reviews
There are no reviews yet.