पैश्याविषयी बोलू काही – मोनिका हालन
₹250.00 ₹210.00
भारतीय गुंतवणूक प्रकाशनात मोनिका हालन यांचा समजूतदार सल्ला गेली दोन दशके
आपण ऐकत आहोत. हे पुस्तक सगळ्यांनी वाचावे अशी शिफारस मी करेन.’
– आशिष चौहान, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,
मुंबई स्टॉक एक्सचेंज
‘वैयक्तिक गुंतवणुकीकडे पाहण्याची माझी दृष्टी ‘पैशांविषयी बोलू काही’ने बदलली.
आपल्या देशातील आर्थिक साक्षरतेचा प्रवास पुढे न्यायचा असेल, तर हे पुस्तक
महाविद्यालयात सक्तीचे पाठ्यपुस्तक म्हणून नेमण्यात यावे.’
–
– अश्वनी भाटिया, व्यवस्थापकीय संचालक, स्टेट बँक ऑफ इंडिया
‘संभाषणासारखी लेखनशैली आणि सर्वसमावेशक मजकूर असेलेले मोनिका हालन यांचे
‘पैशांविषयी बोलू काही’ हे पुस्तक या विषयाची नेमकी गरज पूर्ण करणारे आहे. आवर्जून
वाचण्यासारख्या कुठल्याही पुस्तकांच्या यादीत हे वरच्या क्रमांकावरच हवे.’
– एम. दामोदरन, अध्यक्ष, एक्सलन्स एनेबलर्स, माजी अध्यक्ष सेबी, यूटीआय
–
आणि आयडीबीआय
‘भारतीय गुंतवणूकदाराचे मन ओळखणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मोनिका आहे.’
-बिंदू अनंत, अध्यक्ष, द्वारा ट्रस्ट
‘साधेपणा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. किश्श्यांच्या मालमसाल्यासह मोनिका हालन
यांचे हे पुस्तक वैयक्तिक अर्थकारणासाठी सोपे सल्ले देते.’
-दवीक
‘सल्ला देणाऱ्या पुस्तकासाठी आवश्यक अशी मोहकता हालन यांच्या सांगण्यात आहे.
त्यांचा सूर स्पष्ट पण सहृदय अशा मित्रासारखा आहे.’
1
•मनी कन्ट्रोल, कॉम
Related products
-
-
Add to WishlistAdd to Wishlist
-
-
Reviews
There are no reviews yet.