Previous
Previous Product Image

तिसरा स्तंभ – रघुराम राजन

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.
Next

पैश्याविषयी बोलू काही – मोनिका हालन

Original price was: ₹250.00.Current price is: ₹210.00.
Next Product Image

साखळीचे स्वातंत्र्य – गौरव सोमवंशी

Original price was: ₹300.00.Current price is: ₹250.00.

Hurry! only 991 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.
(1 customer review)

Description

बिटकॉइन, मेटॉवर्स, एनएफटी वा टोकनॉमिकस अशा नवप्रणाली असोत अथवा संगणशास्त्र, शेती वा कोणत्याही आर्थिक-सामाजिक रचना असोत; येत्या काळात अश्या जवळपास सर्वच क्षेत्रांना कवेत घेणाऱ्या आणि त्यांत बदल घडवण्याची क्षमता असलेल्या ‘ब्लॉकचेन’ या नवतंत्रज्ञानाचा सखोल वेध घेणारे पुस्तक.

लेखक गौरव सोमवंशी हे स्वतः एक ब्लॉकचेन एक्सपर्ट आहेत. ते त्यांच्या EmerTech Innovation या कंपनीच्या माध्यमातून ब्लॉकचेन व इतर नवतंत्रज्ञानाचा वापर शेतकरी व समाजातील इतर दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणाकरिता करत आहेत. लोकसत्तामधील त्यांची ब्लॉकचेन याविषयावरील लेखमाला अतिशय लोकप्रिय झाली आहे. याशिवाय, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, लंडन, आय आय एम तसेच देशातील अनेक सरकारी संस्थांमध्ये त्यांनी या विषयावर व्याख्याने दिली आहेत.

 

1 review for साखळीचे स्वातंत्र्य – गौरव सोमवंशी

  1. G R WAGARE

    Reading blockchain technology in Marathi. In this book author nicely explained that use of blockchain technology is not limited to Cryptocurrency only. As In future almost everything will be on blockchain technology, everyone should read and get known about benefits of blockchain technology.👍🏻

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − twelve =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping