लोकांचे संविधान- रोहित डे
₹500.00 ₹450.00
रोहित डे यांचं हे पुस्तक संविधानाचा भारतीयांवरील प्रभाव अधोरेखित करणारं
आहे. जनसामान्यांच्या जीवनात संविधानाने घडवलेले बदल आणि त्याचे परिणाम
यांविषयी या पुस्तकात उदाहरणांनिशी केलेलं विवेचन आपल्या संविधानाचं सामर्थ्य
उलगडून दाखवणारं आहे. पुस्तकाचे लेखक रोहित डे हे इतिहासाचे अभ्यासक.
अमेरिकेतील येल विद्यापीठात अध्यापन करणारे रोहित डे दक्षिण आशियाच्या
कायदेविषयक इतिहासावर वेळोवेळी अकादमिक शिस्तीने लिहीत असतात.
भारतीय संविधानाची निर्मिती, त्याची अंमलबजावणी आणि भारतीयांनी केलेला
त्याचा अंगीकार ही प्रक्रिया त्याच संशोधकीय वृत्तीने; परंतु रोचक शैलीत रोहित डे
यांनी या पुस्तकात मांडली आहे.
लोकसत्ता,
Hurry! only 984 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Madhushree Publication, नवीन प्रकाशित
Tags: Lokanche Sanvidhan, Madhushree Publication, Rohit Dey, मधुश्री पब्लिकेशन, रोहित डे, लोकांचे संविधान
Reviews
There are no reviews yet.