साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय – डॉ. विनायक गंधे
₹240.00 ₹216.00
डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे समीक्षास्वरांची रंगलेली एक सुंदर बैठक होय. या बैठकीमुळे समीक्षेमध्ये स्वारस्य असणारा वाचक ज्ञानसंपन्न होईलच. त्याचबरोबर ह्या आगळ्यावेगळ्या वाटेच्या समीक्षेमुळे तो प्रमुदितही होईल. याचे कारण स्वतः डॉ. गंधे यांची समीक्षालेखनाची बैठक काहीशी अपारंपरिक आहे. डॉ. गंधे यांना समीक्षाविषय सुचतात आणि त्या विषयाची मांडणी मात्र ते खूप विचार करून स्वतःची संशोधितात. याच्या परिणामी डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हा ग्रंथ आगळावेगळा झालेला आहे. म्हणूनच समीक्षेच्या नव्या अभ्यासकांनी तो मन:पूर्वक वाचून जाणून घ्यावा अशी माझी शिफारस आहे.
Hurry! only 1000 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: ROHAN PRAKASHAN, कथासंग्रह, कादंबरी, नवीन प्रकाशित, सामाजिक
Tags: Abhijat Aani Lokpriya, Saahitya, डॉ. विनायक गंधे, साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय
Reviews
There are no reviews yet.