मंडल आयोग -सत्येंद्र पी. एस.
₹350.00
कुरियर चार्जेस नाही.
भारतीय समाज आणि राजकारण ज्या घटनांमुळे सर्वांत जास्त बदललं, त्यात मंडल आयोगाच्या अहवालाचं स्थान सर्वांत वरचं आहे. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासाला मंडल आयोगापूर्वीचा भारत आणि मंडल आयोगानंतरचा भारत अशा कालखंडांत विभागलं जाऊ शकतं. इतका मोठा परिणाम असलेला अहवाल फार थोड्या लोकांनीच वाचलाय हे आश्चर्यजनक आहे. हा अहवाल सरकारी कार्यालयांमध्ये तसाच पडून राहिला. या अहवालाचा सरकारनं हिंदीत अनुवाद केला, मात्र त्याची भाषा सरकारी आणि कठीण असल्यानं तो वाचणं, समजून घेणं अवघड आहे. ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.
‘देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत आवश्यक पुस्तक!’
– दिलीप मंडल
Hurry! only 93 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: नवीन प्रकाशित, राजकारण, सामाजिक
Tags: Madhushree Publication, Mandal Aayog, Satyendra P. S., मंडल आयोग, सत्येंद्र पी. एस.
Reviews
There are no reviews yet.