Previous
Previous Product Image

काळेकरडे स्ट्रोक्स – प्रणव सखदेव

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
Next

हमीद दलवाईंं ६ पुस्तकांचा संच

Original price was: ₹800.00.Current price is: ₹700.00.
Next Product Image

आम्ही दि ब्राईटस’

Original price was: ₹250.00.Current price is: ₹210.00.

‘तुम्ही एकटे नाही; तुमच्यासारखा विचार करणारे अनेक जण आहेत’ ह्याची जाणीव करून देण्यासाठी चार वर्षांपूर्वी स्थापन झालेला ..आम्ही ‘दि ब्राईट्स’ ह्या नावाने मुक्तचिंतकांचा एक समूह तयार केला. विवेकवादी, नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी अशा अनेक विचारधारांमध्ये सांगड घालणे आणि दुवा निर्माण करणे गरजेचे
होते…. ते काम हा मंच करीत आहे.
आधुनिक साधने आणि माध्यमे यांचा वापर करून एकत्र येत. असताना विविध (विरोधीसुद्धा!) विचारांची घुसळण होत होती; अनेक जण जमेल तसे व्यक्त होत होते. हे पुस्तक म्हणजे या विचारांचे संकलन- ओव्या आणि शिव्या, राग आणि लोभ!

Hurry! only 98 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.
(1 customer review)

1 review for आम्ही दि ब्राईटस’

  1. Sadashiv Phalke

    Very very user friendly
    to approach Vachan.com
    Already r many books like Cosmos etc.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − sixteen =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping