Previous
Previous Product Image

नितळ प्रेमाच्या कहाण्या – अंजली कुलकर्णी

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
Next

काळ्या मातीच लेकरू – श्रीपाद कोंडे देशमुख

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.
Next Product Image

१६ इनसायडर 2 – रदीप खेतमार

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

सोळा कवींच्या मराठी कविता आणि त्या कवितांची इंग्रजी भाषांतरे एकत्रित असा द्विभाषिक प्रयोग हे ‘१६ इनसायडर’ या प्रस्तुत कवितासंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषकांसाठी आणि भारतातील व भारताबाहेरील अमराठी भाषकांसाठी ही एक उल्लेखनीय उपलब्धी आहे. या संग्रहातील कवितांमधून मराठी कवी आपल्या आसपासच्या जगाकडे कसे पाहतात, त्या जगातील अस्वस्थ करणार्‍या अनुभवांना, दु:खद-सुखद क्षणांना आपल्या शब्दांमधून कसे व्यक्त करतात, बाहेरच्या जगातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक घटितांचे प्रभाव व्यक्तींच्या आतल्या जगावर कसे पडत असतात, हे सारे मराठी व अमराठी वाचकांपर्यंत पोचेल, आणि आज आपण कोणत्या आणि कसल्या काळात आणि जगात वावरतो आहोत याचे भान येईल. भाषांतरांमुळे भाषेच्या मर्यादा ओलांडून ही कविता जगात सर्वत्र जाईल आणि मराठी कवितेची स्पंदने जगभरच्या वाचकांना अनुभवता येतील. – वसंत आबाजी डहाके.

Hurry! only 386 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “१६ इनसायडर 2 – रदीप खेतमार”

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + eight =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping