डारियस फरु 3 पुस्तकांचा संच
₹648.00 Original price was: ₹648.00.₹590.00Current price is: ₹590.00.
बेस्ट-सेलर लेखक डारियस फरु यांची जगभर गाजलेली 3 पुस्तकं आता मराठीत…
१) फोकस ऑन व्हॉट मॅटर्स
किंमत : 250
जीवनातल्या आव्हानांना न जुमानता, योग्य गोष्टींवर लक्ष कसं केंद्रित करायचं याची आठवण करून देणारं स्मरणपत्र… फोकस ऑन व्हॉट मॅटर्स.
२) डू इट टुडे
किंमत : 199
तुम्हाला तुमच्या कामातली चालढकल दूर करायची असेल, तुमची उत्पादकता वाढवायची असेल, तर ते कसं साध्य करायचं यासाठी ३० सर्वोत्तम लेख.
३) थिंक स्ट्रेट
किंमत : 199
ह्या जगात मानवी मन हे सर्वात प्रभावी साधन आहे. तुमच्या विचारांची दिशा बदला… तुमचे आयुष्यच बदलून जाईल. मग तुम्हीच तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणाल.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Madhushree Publication, नवीन प्रकाशित, बेस्टसेलर, व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय
Tags: Darius Foroux, डारियस फरु
Reviews
There are no reviews yet.