Previous
Previous Product Image

डारियस फरु 3 पुस्तकांचा संच

Original price was: ₹648.00.Current price is: ₹590.00.
Next

असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व – डॉ. रमा मराठे

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
Next Product Image

शेअर मार्केट – पुस्तकांचा संच ४

Original price was: ₹1,098.00.Current price is: ₹899.00.

शेअर मार्केट नीट समजून घेण्यासाठी नक्की वाचलीच पाहिजेत अश्या ४ पुस्तकांचा संच 📚

📕 ट्रेडिंग इन द झोन
-मार्क डग्लस
-किंमत २९९
मार्क डग्लस हे ट्रेडिंग या विषयातले आद्य गुरू आहेत. ट्रेडिंगला गांभीर्यानं घेणाऱ्या प्रत्येकानं ट्रेडिंग इन द झोन हे वाचलंच पाहिजे. व्यावसायिक ट्रेडरची मानसिकता विकसित करण्यासाठी हे पुस्तक विस्तृत अंतर्दृष्टी प्रदान करतं. ते वाचकांना व्यवहारातली अनेक उदाहरणं देऊन
सातत्यानं यशस्वी होणारा ट्रेडर कसा विचार करतो आणि कशी कामगिरी करतो ते दाखवून देतं.

📕 द डिसिप्लिन्ड ट्रेडर
-मार्क डग्लस
-किंमत २९९
ट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते.
‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करतं.

📕 चार्ट पॅटर्न्स
-किंमत २५०
शेअर बाजाराचे मार्गदर्शक चार्ट पॅटर्न्स , कँडलस्टिक, ब्रेक-आउट पॅटर्न्स, इंडिकेटर्स, प्राईज ऍक्शन .

📕 शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे
-प्रसेनजीत पॉल
-किंमत २५०
सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला
इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागू नये, सुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठीच्या काही सोप्या पद्धती, सतत परतावा मिळण्यासाठी मूलतः सशक्त स्टॉक्स निवडणं, इक्विटी पोर्टफोलियोची सुयोग्य रचना करणं, स्टॉक्स केव्हा खरेदी करायचे आणि केव्हा विकायचे ते ठरवणं, इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा टाळणं यासारख्या अनेक गोष्टींत मदत करतं.

📚 एकूण १०९८ रु किमतीची चारही पुस्तकं,
कोणत्याही कुरियर चार्जेस शिवाय सवलतीत ८९९ रु मध्ये घरपोच मिळतील.

 

Hurry! only 993 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शेअर मार्केट – पुस्तकांचा संच ४”

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 2 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping