Previous
Previous Product Image

हसण्यावारी नेऊ नका – उन्मती श्यामा, सुंदरअवधूत डोंगरे

360.00
Next

द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली – सुलभा सुब्रमण्यम

270.00
Next Product Image

गुजरात फाईल्स – कृष्णकृत्यांचा रहस्यभेद

270.00

जादूची रुपं अनेक. प्राचीन इजिप्तमधले लोक समजत की रात्र होते ती नट देवतेने सूर्यबिंब गिळल्यामुळे. व्हायकिंग जमात समजायची की इंद्रधनुष्य म्हणजे स्वर्गलोकीच्या देवतांचा भूलोकी उतरण्याचा पूल. ह्या कथा जादुई, सुरस आणि चमत्कारीक खास. पण आणखीही आगळीवेगळी जादू आहे. ह्या प्रश्नांच्या खऱ्याखुऱ्या उत्तरांच्या पोटात दडलेली, त्यांच्या शोधात दडलेली, विस्मयकारी वास्तवाची जादू. विज्ञान पेश करते ते हे ‘जादूई वास्तव’.

या पुस्तकात काळ, अंतराळ आणि उत्क्रांतीची स्फुर्तीप्रद उकल आहे आणि कल्पनेत करायचे रम्य प्रयोग आहेत. निसर्गातील घटितांचा प्रचंड पट इथे मांडला आहे. हे विश्व बनलयं तरी कशाचं? विश्वाचं वय किती? त्सुनामी का उठतात? पहिला माणूस आला कुठून? अशा प्रश्नांची ही रोमांचक शोधगाथा, या थरारक शोधात विविध विज्ञानशाखांतून दुवे सांधले जातात आणि वाचकही शास्त्रज्ञांच्या धर्तीवर विचार करु लागतात.

इथे रिचर्ड डॉकिन्स आपल्या शैलीदार भाषेत निसर्ग विस्मय

उलगडत जातो. लहान थोर सर्वांनाच, येणाऱ्या पिढ्यांपिढ्यांना हा

शोध रोचक, रंजक आणि ज्ञानमय वाटेल हे निश्चित.

Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Description

या पुस्तकातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पोलीस यांची संभाषणे ही या भूमीतील कोर्टात लोंबकळत राहिलेल्या केसेसना संहिता, संदर्भ आणि पुरावे देतात; त्याला दुजोरा देतात. जे गुन्हे झाले ते निर्घृण आहेत. प्रश्न हा आहे की, आपण काय करणार आहोत ? जेव्हा गुन्हेगार हे वर्चस्ववादी आणि सत्तेच्या वर्गातून येतात? आणि याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या संदर्भातदेखील कोणत्या भूमिका घेणार आहोत? आम्ही, जे त्यांनाही सत्ता देतो?
– प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय

‘गुजरात फाईल्स’ हे एक धाडसी आणि अवश्य वाचावे, असे पुस्तक आहे.
– ज्येष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा

ज्या लोकांना या देशांतील संस्थांच्या एकात्मतेची आणि न्यायव्यवस्थेची चाड आहे, त्यांच्यासाठी ‘गुजरात फाईल्स’ हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
– आऊटलुक मॅगेझीन

राणासारख्या लोकांचा आवाज हा इतका महत्वाचा आहे की, तो जर आपण विचारात घेतला नाही , तर आपला इतिहास हा केवळ एक राजकीय सोय बनून राहील. या महत्वाच्या पुस्तकाबद्दल मी राणाचा ऋणी आहे.

-प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गुजरात फाईल्स – कृष्णकृत्यांचा रहस्यभेद”

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + six =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping