संग्रामनायक जोतीराव फुले – यशवंत मनोहर
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
क्रांतिविचार आणि क्रांतिकार्य यांची एकमयता म्हणने जोतीरायपुर। निसर्गात झाडे, त्यांची पाने, फुले, रंग, मध पाची अथांग विविधता आहे पण विषमता वा विरोध नाही. झाडे परस्परांचा द्वेष करीत नाहीत आणि परस्यराशी मांडत्गी नाहीत, अशा समाजाचे स्वप्न जोतीरावांनी बघितले विविधतेची अनेकमयताही हवी आणि मानवी सौहार्याची एकमयताही हवी असे त्यांना वाटत होते. जाती महणजे अनेकमयता, धर्म म्हणजे अनेकमयता आणि श्रीपुरुष गौणप्रधानता म्हणजेही अनेकमयता, अशा सर्व भेदाच्या पलीकडे गेलेले आणि निरुपाधिक झालेले समाजपण म्हणजे एकमयता। जोतीराव म्हणतात- कोणत्याही कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्धधर्म पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुबातील निच्या पतीने नुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्याच कुटुंबातील त्याच्या कन्येने कराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने महमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील व्याच्या पुकाने सार्वजनिक सन्यायमें पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिले अस्स्न्यास न्याने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे, आणि या सर्व मातापित्यासह कन्यामुवानी आफ्ना प्रपंच करीत असता प्रत्येकाने कोणी कोणाचा शेष करू नये, या एकमयतेच्या सिद्धांतालाच यशवंत मनोहर यानी “सामनायक जोतीराव फुलेन कुनशतापूर्वक दिले आहे
Reviews
There are no reviews yet.