Previous
Previous Product Image

छत्रपती शिवाजी महाराज संच

Original price was: ₹900.00.Current price is: ₹799.00.
Next

ब्लिंक- माल्कम ग्लॅडवेल

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.
Next Product Image

शेअर मार्केट – ४ पुस्तकांचा संच

Original price was: ₹1,098.00.Current price is: ₹899.00.

ट्रेडिंग इन द झोन

मार्क डग्लस

किंमत २९९

मार्क डग्लस हे ट्रेडिंग या विषयातले आद्य गुरू आहेत. ट्रेडिंगला गांभीर्यानं घेणाऱ्या प्रत्येकानं ट्रेडिंग इन द झोन हे वाचलंच पाहिजे. व्यावसायिक ट्रेडरची मानसिकता विकसित करण्यासाठी हे पुस्तक विस्तृत अंतर्दृष्टी प्रदान करतं. ते वाचकांना व्यवहारातली अनेक उदाहरणं देऊन

सातत्यानं यशस्वी होणारा ट्रेडर कसा विचार करतो आणि कशी कामगिरी करतो ते दाखवून देतं.

द डिसिप्लिन्ड ट्रेडर

मार्क डग्लस

किंमत २९९

ट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते.

‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करतं.

द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट

किंमत २५०

‘बिग बुल’ म्हणून विख्यात असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर माणूस आणि गुंतवणूकदार अशा दोन्ही बाबतींमध्ये हे पुस्तक प्रकाश टाकतं. हे पुस्तक म्हणजे, फक्त त्यांचं

चरित्र नसून त्यांना लखलाभ ठरणाऱ्या गुंतवणुकींचं ते विस्तारानं विवेचन करतं आणि त्यांच्या चुकांचंही वर्णन करतं. हे पुस्तक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना महत्त्वाच्या अनेक युक्त्या शिकवून जातं. त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, शेअर बाजारातल्या टाळता येण्याजोग्या चुका, कर्जं घेऊन केलेली गुंतवणूक अशा आणि इतरही मुद्दयांचा समावेश आहे.

शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे

प्रसेनजीत पॉल

किंमत २५०

सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला

इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागू नये, सुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठीच्या काही सोप्या पद्धती, सतत परतावा मिळण्यासाठी मूलतः सशक्त स्टॉक्स निवडणं, इक्विटी पोर्टफोलियोची सुयोग्य रचना करणं, स्टॉक्स केव्हा खरेदी करायचे आणि केव्हा विकायचे ते ठरवणं, इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा टाळणं यासारख्या अनेक गोष्टींत मदत करतं.

एकूण १०९९ रु किमतीची चारही पुस्तकं,

कोणत्याही कुरियर चार्जेस शिवाय सवलतीत ८९९ रु मध्ये घरपोच मिळतील.

Hurry! only 912 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शेअर मार्केट – ४ पुस्तकांचा संच”

Your email address will not be published. Required fields are marked *

3 − three =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping