Previous
Previous Product Image

प्राइस एक्शन ट्रेडिंग – इंद्रजीथ शांतराज

130.00
Next

ऑप्शन्स ट्रेडिंग – महेशचंद्र कौशिक

130.00
Next Product Image

भारतीय शेअर बाजाराची ओलाख – जितेंद्र गाला

Original price was: ₹205.00.Current price is: ₹185.00.

शेअर बाजार, म्युचुअल फंड, वित्तीय संस्थांमधील गुंतवणूक आदींबाबत मध्यमवर्गीय कुटुंब, महिला, युवक – युवतींमध्येही जनजागृती झाली आहे. उत्पन्नाच्या प्रमाणात बचत योग्य प्रमाणात करणे आवश्यक असते.
त्यातून चांगला परतावा हवा असेल तर पैशांची गुंतवणूक चांगल्या प्रकारे कशी करता येईल याचे मार्गदर्शन जितेंद्र गाला यांनी ‘भारतातील शेअर बाजाराची ओळख’मधून केले आहे. गुंतवणूक कशी व कुठे करावी याचे पर्याय, सिक्युरिटीज, प्राथमिक शेअर बाजार, दुय्यम शेअर बाजार, आयपीओ, डिपॉझिटरी, शेअर बाजारात प्रवेश कसा करायचा,
डिमॅट, ट्रेडिंग खाते, शेअर्समधील गुंतवणुकीचे फायदे, त्यातून फायदा कसा मिळवायचा, शेअर्सची खरेदी – विक्री, शेअर बाजारावर परिणाम करणारे घटक, शेअर बाजारात वापरण्यात येणारे शब्द, डेब्ट इन्व्हेस्टमेंट, डेरिव्हेटिज, म्युच्युअल फंड, कमोडीटीज,
भांडवलदारांसाठी नियम, त्यांच्या अडचणी, उपाय, गुंतवणूकदारांनी घ्यावयाची काळजी, भांडवलदारांनी काय करावे व काय करू नये अशा सर्व गोष्टींचे मार्गदर्शन यात केले आहे.
सेन्सेक्सची ऐतिहासिक घटना, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्या, माहिती मिळवण्याच्या मार्ग, कर आकारणी कशी होते, हेही समजून दिले आहे.

Hurry! only 989 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय शेअर बाजाराची ओलाख – जितेंद्र गाला”

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − 3 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping